
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे आयोजन…
——————–
प्रतिनिधी :
——————-
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र नागपूर भूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वसमत तालुक्यातून हजारो भीम अनुयायी नागपूर येथे जात आहेत. त्यानिमित्ताने वसमत रेल्वे स्थानकावर बुधवार ता.१ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या वेळी वसमत चे उद्योजक लक्ष्मीकांत नवघरे , तालुका अध्यक्ष विश्वनाथराव फेगडे, सय्यद इमरान , राजकुमार एंगडे , भिम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे, गौतम मोगले, रामचंद्र घोडके, संचालक गजानन सवंडकर, माऊली बेंडे, आशीर्वाद इंगोले, वसंत चेपुरवार , माजी नगरसेवक सचिन दगडू, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोबीन भाई, हरून भाई दालवाले, शहराध्यक्ष मुजीब पठाण कार्याध्यक्ष नमु भाई , युवक शहराध्यक्ष शेख मोहसीन जानीमिया, माजी नगरसेवक विलास गोरे, वैजनाथ गुंडाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव सरकटे, विनोद भाऊ चव्हाण, संजय चिंताारे, संघरत्न इंगोले, रविराज गोडसे, नितीन जोगदंड, भिमशाहिर बबन दिपके, रतन कुमार दवणे, अविष्कार मनोहरे, सरपंच सोमनाथ शेळके, दीपक ढगे, शिवा ठाकूर, किशन खरे मास्टर महेंद्र गायकवाड, भास्कर गवळी, विजय लांडगे, अस्तिक सरोदे, बी. सी खंदारे, देवानंद जाधव, संजय नागरे, सुमित खंदारे पवन थोरात, रवी खंडागळे, अरविंद कठाळे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे, समृद्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश मानवते यांनी केले होते.
